शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हुजूरपागाने आकारले दुप्पट शुल्क

By admin | Updated: June 3, 2015 04:49 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सर्वच खासगी शाळांना स्कूल बसचे पूर्ण शुल्क भरण्याची विनंती केली आहे. स्कूल बस प्रवास भाड्यात

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सर्वच खासगी शाळांना स्कूल बसचे पूर्ण शुल्क भरण्याची विनंती केली आहे. स्कूल बस प्रवास भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आली नसून, हुजूरपागा शाळा पालकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पीएमपीने केला आहे. पीएमपीच्या पत्रावरूनच शुल्कवाढ केल्याचे शाळेचे म्हणणे आहे. दरम्यान, पीएमपी व शाळेतील विसंवादाचा फटका पालकांना बसणार असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.लक्ष्मी रस्त्यावरील हुजूरपागा शाळेने यंदा विद्यार्थ्यांना बस प्रवास शुल्क वाढविले. या कारणावरून पालकांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला होता. मागील वर्षी विद्यार्थी वाहतुक शुल्क ५ हजार ५०० रुपये होते. या वर्षी १४ हजार ५०० रुपये इतके शुल्क निर्धारित केले आहे. त्यामुळे पालकांची संतप्त प्रतिक्रिया होती. मंगळवारी पालकांनी पीएमपी अधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत चर्चा केली. या प्रसंगी पीएमपीचे संचालक विजय देशमुख, सरव्यवस्थापक राजेंद्र मदने, व्यवस्थापक अनंत वाघमारे उपस्थित होते. या वेळी स्कूल बस शुल्कवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी पालकांनी केली. मदने यांनी सांगितले, की एका बसमध्ये ६० विद्यार्थी असतात. त्यानुसार स्कूल बसला प्रति किमी ६५ रुपये प्रमाणे शुल्क निर्धारित करावे, असे अपेक्षित आहे. या नियमानुसार हुजूरपागा शाळेकडून सुमारे ७ हजार रुपये शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे. याबाबत पालकांनीच शाळेकडे विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काच्या खर्चाबाबत विचारणा करावी. या मुद्द्यावर आम्ही बुधवारी दुपारी शाळेत जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहोत. (प्रतिनिधी)