शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

डमी उमेदवारांना मिळाली फक्त ३८१० मते

By admin | Updated: October 20, 2014 00:15 IST

डमी म्हणून उभ्या केलेल्या दोन जगताप, उबाळे, लांडगे यांना ३८१० मते पडली. अशा प्रकारे उमेदवार उभे करून राजकीय खेळी खेळणाऱ्यांचा डाव फसला

पिंपरी : डमी म्हणून उभ्या केलेल्या दोन जगताप, उबाळे, लांडगे यांना ३८१० मते पडली. अशा प्रकारे उमेदवार उभे करून राजकीय खेळी खेळणाऱ्यांचा डाव फसला असल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते खाण्यासाठी डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जातात. नामसाधर्म्यामुळे उमेदवारांना अर्ज भऱ्याला लावलो जातो. त्याचा सर्व खर्च प्रतिस्पर्धी उमेदवार करतात. हे उमेदवार शहरात दिसत नाहीत. त्यांना शोधून आणून अर्ज भरला जातो. त्यासाठी त्यांना भरपूर पैसे दिले जातात. चिंचवड आणि भोसरी मतदार संघातही या वेळी चार डमी उमेदवार रिंगणात होते. चिंचवडमधून भाजपची उमेदवारी मिळालेले आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे पूर्णपणे नामसाधर्म्य असलेले अन्य दोन लक्ष्मण पांडुरंग जगताप निवडणूक लढवत होते. त्यातील एका लक्ष्मण पांडुरंग जगताप यांना ५१८ आणि दुसऱ्या लक्ष्मण पांडुरंग जगताप यांना ८०८ मते मिळाली. भोसरी मतदारसंघातही शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा रामभाऊ उबाळे यांचे नामसाधर्म्य असलेल्या सुलभा गणपती उबाळे या नावाने आणखी एका महिलेने अपक्ष म्हणून अर्ज सादर केला होता. या महिलेला ७०८ मते मिळाली. (प्रतिनिधी)