शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सि¨लंडर मिळत नसल्याने तारांबळ

By admin | Updated: October 29, 2014 00:22 IST

गॅस सिलिंडरचे वितरण करणा:या वाहतूक संघटनेच्या वाहनचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने गॅस सि¨लंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

पुणो : सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे वितरण करणा:या वाहतूक संघटनेच्या वाहनचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने  गॅस सि¨लंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 
पुणो जिल्हय़ात 24 लाख 5क् हजार सि¨लंडर ग्राहक असून, शहरात दीडशे वितरक आहेत. त्यांच्याकडे कंपन्यांमधून सि¨लंडरची वाहतूक करणा:या वाहनचालकांच्या संघटनेने विविध मागण्यांसाठी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे वाहतूकगाडय़ा कंपन्यांमध्येच अडकून पडल्या आहेत. वितरकांकडे सि¨लंडरचा पुरवठा झालेला नसल्याने सि¨लंडरचे आरक्षण करून 1क् दिवस होऊनही सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचे वितरकांशी वाद होत आहेत.
गेल्या वर्षीही ऑक्टोबरच्या सुमारास वाहतूक संघटनांनी संप पुकारला होता. तो बरेच दिवस चालल्याने ग्राहकांचे हाल झाले होते. मात्र, यंदाचे आंदोलन लवकर संपण्याची शक्यता आहे.
ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटरच्या राज्याच्या अध्यक्ष उषा पूनावाला यांनी या माहितीला दुजोरा देत सांगितले, की गेल्या 4/5 दिवसांपासून सि¨लंडर्सचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र, तो लवकरच पूर्ववत होईल. ग्राहकांची सोय होणो साहजिक आहे. मात्र, ज्यांच्याकडे एकच सि¨लंडर असेल त्यांनी दोन सि¨लंडर मंजूर करून घ्यावेत म्हणजे वितरकांचा संप किंवा 
अन्य कारणांमुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही. (प्रतिनिधी)
 
च्अन्नधान्य वितरण अधिकारी धनाजी पाटील म्हणाले, की काही गॅस वितरकांकडील पुरवठा विस्कळीत झाला आहे.  गॅस कंपन्यांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांशी आपली चर्चा झाली आहे. लवकरच सि¨लंडरचा पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन त्यांनी 
दिले आहे.