शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नलच्या अभावामुळे कोंडी

By admin | Updated: December 24, 2016 00:50 IST

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील डीपी रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल नसल्याने सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी

पुणे : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील डीपी रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल नसल्याने सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या वेळी हमखास वाहतूककोंडी होऊ लागली असून, वाहनचालकांना त्याचा मन:स्ताप होत आहे. वडगावमधून येणारी अवजड व हलक्या वाहनांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सरळ सिंहगड रस्त्यावर येत असल्याने मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा येतो. डीपी रस्त्यावरून चारचाकी वाहन वळून ह्युम पाइप कंपनीसमोरून माणिकबागेच्या दिशेने जाताना माणिकबागेकडून वडगावकडे जाणारी वाहने अडून बसल्याचा अनुभव सकाळी साडेनऊ ते अकरा आणि सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ दरम्यान नेहमी येतो. डीपी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांची आणि मुख्य रस्त्यावरील वाहनांची एकमेकांचा अंदाज नसल्याने धडक झाल्याची उदाहरणे घडली होती. या डीपी रस्त्यावरील वाहतुकीसाठी दुभाजक तोडण्यात आला. वास्तविक या नव्या रस्त्यावरील वाहने वीर बाजी पासलकर उड्डाणपुलाजवळून वळून माणिकबागेच्या दिशेने गेली असती तर आजच्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना कोंडीमध्ये अडकून पडावे लागले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.डीपी रस्त्यावर गतीनियंत्रक तयार करावेत किंवा ट्रॅफिक सिग्नलचा दिवा बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडे केली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी महानगरपालिकेवर आणि पालिकेने पोलिसांवर जबाबदारी ढकलल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून हमरस्त्यावर वाहतूक पूर्वीप्रमाणे प्रवाही राहिलेली नाही.रोजची वाहतूककोंडी फोडण्यासाठी डीपी रस्त्यावर आतातरी ट्रॅफिक सिग्नल बसवावा, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी दत्तवाडी वाहतूक पोलीस विभाग आणि महानगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.(प्रतिनिधी)