शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार वाढल्याने प्रशासनही धास्तावले

By admin | Updated: October 4, 2014 23:35 IST

सभा, मेळावे घेण्यासाठी लागणा:या परवानगीसाठी ‘एक खिडकी’वर अर्जाचा भडीमार सुरू झाला असून जवळपास तिपटीने काम वाढले आह़े

पुणो : उमेदवारांची वाढलेली संख्या, त्यात मिळालेला कमी कालावधी त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी मिरवणुका, पदयात्र, कोपरा सभा, मेळावे घेण्यासाठी लागणा:या परवानगीसाठी ‘एक खिडकी’वर अर्जाचा भडीमार सुरू झाला असून जवळपास तिपटीने काम वाढले आह़े प्रचाराच्या चित्रीकरणासाठी जवळपास 1क्क् व्हिडिओ कॅमेरे लागणार असल्याचा जिल्हा निवडणूक शाखेचा अंदाज आह़े पूर्वी एका मतदारसंघात 5 कॅमेरे लागत होत़े आता प्रचाराच्या शेवटच्या दिवसात त्यांची संख्या 15 र्पयत जाण्याची शक्यता आह़े 
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यासाठी सर्व प्रकारच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात आली़ या खिडकीत संपूर्ण जिल्ह्यातून सर्व प्रकारच्या परवानगीसाठी दररोज सरासरी 5क् अर्ज येत होत़े आता सर्व विधानसभा मतदारसंघात एक खिडकी योजना सुरू केली असून प्रचाराला प्रारंभ झाला असतानाच दररोज सरासरी 3क् अर्ज येत आहेत. प्रचार जसजसा पुढे सरकत जाईल, त्यानुसार ही संख्या वाढत जाण्याची शक्यता आह़े या सर्व परवानग्या 48 तासांच्या आत देता याव्यात, यासाठी तेथील कर्मचारी रात्री उशिरार्पयत थांबून 
सुटी न घेता सलग काम करीत आहेत़ (प्रतिनिधी)
 
 कॅमे:यांची मागणी वाढली
च्प्रचारफेरी, पदयात्र, कोपरा सभा, प्रचार साहित्यवाटप याबरोबर निवडणूक आयोगाने नेमलेल्या तपासणी पथकाबरोबर चित्रीकरणासाठी कॅमेरे पुरविण्यात येणार आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये वाढ झाल्याने आता प्रत्येक मतदारसंघाची प्रचारात वाढ झाली आह़े
च्उमेदवारांनी परवानगी मागितलेल्या प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ कॅमेरामन पुरविला जातो़ सध्या प्रामुख्याने पदयात्र, मेळावे आणि कोपरा सभा होत आहेत़ राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा, मेळावे सुरू झाले, की आणखी व्हिडिओ कॅमेरे लागण्याची शक्यता आह़े 
च्प्रशासनाने त्यासाठी टेंडर काढले होत़े आता त्यात वाढ करावी लागणार आह़े प्रचार शिगेला पोहोचेल, त्या वेळी प्रत्येक मतदारसंघात 1क् ते 15 व्हिडिओ कॅमेरे लागण्याची शक्यता आह़े