शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण तलावात बुडून विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Updated: January 13, 2016 03:37 IST

कोथरूड येथील मिलेनियम स्कूलमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पुणे महापालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षित

पुणे : कोथरूड येथील मिलेनियम स्कूलमधील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. पुणे महापालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षित जीवरक्षक नसल्यामुळे या मुलीचा जीव गेला असल्याची माहिती समोर येत आहे. रिया नितीन कदम या ११ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा शेडगे यांनी सांगितले, की माझी भाची मिलेनियम स्कूलमध्ये शिक्षण घेते. सायंकाळी घरी परतल्यावर तिने हा प्रसंग सांगितला. त्यावर मी मुलीच्या नातेवाइकांची भेट घेऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली. मिलेनियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना कर्वेनगर येथील मेंगडे तलावामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. मंगळवारी तिसरीच्या विद्यार्थ्यांना तलावावर पोहण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र, या तलावावर एकही प्रशिक्षित जीवरक्षक नव्हता. मुलीची आई व वडील दोघेही इंजिनिअर आहेत. शाळेतील ४० विद्यार्थी पोहण्यासाठी जातात; मात्र पोहायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत जीवरक्षक नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली. शाळा प्रशासनाने महापालिकेच्या जलतरण तलावावरील सुविधांची तपासणी न करताच करार करून विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली, असा आरोपही शेडगे यांनी केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.