शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या गलथानपणामुळे आरोपीने हातातील बेडीसह ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:08 IST

राजगुरुनगर : पोलिसांच्या गलथानपणामुळे आरोपीने हातातील बेडीसह धूम ठोकली. समाधान ऊर्फ सोन्या सुरेश अवताडे देशमुख (वय २०, मूळगाव राठी- विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. आंबेठाण रोड, चाकण) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

राजगुरुनगर : पोलिसांच्या गलथानपणामुळे आरोपीने हातातील बेडीसह धूम ठोकली. समाधान ऊर्फ सोन्या सुरेश अवताडे देशमुख (वय २०, मूळगाव राठी- विरवडे बुद्रुक, ता. मोहोळ, जि. सोलापूर, सध्या रा. आंबेठाण रोड, चाकण) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, अवताडे या आरोपीला खेड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.त्याला येरवडा येथे घेऊन जाताना (दि.२४) रात्री पाऊणे नऊच्या सुमारास चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या कानपिळे यांच्या पेट्रोलपंपावर आरोपी घेऊन चाललेली पोलीस गाडी इंधन भरण्यासाठी थांबली. आरोपी अवताडे याने गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला.पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पोलिसांच्या तोंडावर हातातील बेडी मारून धूम ठोकली.२९ एप्रिल २०१६ नीलेश मेदगे(रा. कडूस, ता खेड ) यांच्यावर आरोपीने कडधे येथे प्राणघातक हल्ला केला होता. गुन्हा घडल्यापासून दीड वर्ष आरोपी फरार होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण (विभाग पुणे ग्रामीण) यांनी फरारी आरोपीला २१ आॅक्टोबर २०१७ ताब्यात घेतले व खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. खेड पोलिसांनी ओरापीला दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली