शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गणेश महोत्सवावरून महापालिकेत वादंग; उधळपट्टीचा शिवसेनेचा आरोप, भाजपाचीही टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 05:09 IST

महापालिका गणेश महोत्सवात उधळपट्टी होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वसाधारण सभेत आघाडी उघडण्यात आली.

पुणे : महापालिका गणेश महोत्सवात उधळपट्टी होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वसाधारण सभेत आघाडी उघडण्यात आली. शिवसेनेने सभागृह डोक्यावर घेतले तर सत्ताधारी भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर देत सभाच तहकूब केली.महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज सुरू झाले. लगेचच शिवसेनेने गणपतीचा मुखवटा लावलेल्या नगरसेवक बाळा ओसवाल यांना पुढे आणले. सर्व सदस्यांच्या हातात काळे फलक धरलेले होते. त्यावर उधळपट्टीचा निषेध करण्यात आला होता. फलक फडकावण्याबरोबरच शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी घोषणाही देण्यास सुरुवात केली. त्यांना पृथ्वीराज सुतार, पल्लवी जावळे आदी सदस्यांनी साथ दिली. त्यानंतर लगेचच भाजपाची नवोदित सदस्यांची फळीही पुढे आली. प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, सम्राट थोरात, अमोल बालवडकर तसेच वर्षा तापकीर, मंजुश्री खर्डेकर आदी सदस्यांनीही घोषणा देण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने भाजपाने गणपतीची आरती सुरू केली. तरीही शिवसेनेच्या घोषणा सुरूच होत्या.राष्ट्रवादी व काँग्रेसचे सदस्य यावेळी मागील बाकांवर शांत बसून होते. भाजपाच्या पदाधिकाºयांनीही मागे बसणेच पसंत केले. थोड्या वेळाने महापौर मुक्ता टिळक यांनी सभा तहकूब करीत असल्याची घोषणा केली.भामा आसखेड या महापालिकेने पूर्व भागासाठी प्रस्तावित केलेल्या पाणी योजनेला शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. त्याचा निषेध करणारा ठराव भाजपाच्या कर्णे गुरूजी यांनी या गोंधळातच मांडला. सभा तहकुबीसाठीही हेच कारण देत शिवसेनेवर भाजपाने कुरघोडी केली.