शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

By admin | Updated: April 11, 2016 00:41 IST

पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा सुपे तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १०) दुपारी दीडच्या दरम्यान घडली

सुपे : पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा सुपे तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १०) दुपारी दीडच्या दरम्यान घडली. ओंकार संजय क्षीरसागर असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. विष्णू वाघचौरे, ओंकार तसेच त्याचा चुलतभाऊ संकेत क्षीरसागर आणि सुफियान कोतवाल असे चौघे जण तलावात पोहण्यासाठी गेले होते. या वेळी ओंकार व विष्णू यांना पोहण्यास येत नसल्याने ते तलावाच्या काठालगत पोहत होते, तर दुसरे दोघे जण पाण्यात आतमध्ये पोहत होते. त्यामुळे ओंकार पाण्यात पुढे पुढे जाऊ लागला. त्या वेळी विष्णूने पुढे जाऊ नको, असे सांगितले. मात्र ओंकारने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तो पुढे असणाऱ्या खोल खड्ड्य़ात जाऊन पडला. हे तिघे घाबरल्याने त्यांनी मित्रांना फोन केला.ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ओंकारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांच्या अर्धा तासाच्या अथक प्रयत्नातून तलावाच्या काठापासून सुमारे ५० फूट अंतरावरील खोल खड्ड्यात ओंकार आढळून आला. त्याला तरुणांनी पाण्यातून वर काढले. मात्र, वाचविण्यात यश आले नाही. ओंकार हा फलटण येथील कृषी विद्यालयातून इयत्ता अकरावीची परीक्षा देऊन नुकताच घरी आला होता.