शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

फूलउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!

By admin | Updated: February 12, 2015 02:24 IST

व्हॅलेंटाइन डे’साठी विशेष महत्त्व असणाऱ्या गुलाबाच्या फुलांना या वर्षी परदेशातून मागणी वाढल्याने फूलउत्पादक शेतकऱ्यांना

काळूस / कामशेत : ‘व्हॅलेंटाइन डे’साठी विशेष महत्त्व असणाऱ्या गुलाबाच्या फुलांना या वर्षी परदेशातून मागणी वाढल्याने फूलउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. या वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’च्या धर्तीवर प्रतिफुलास १२ ते १५ रुपये एवढा भाव मिळत आहे. एकट्या मावळ तालुक्यात अठरा ते वीस कोटी रुपयांची उलाढाल झाली. तर खेड तालुक्यात सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.प्रेमाचे प्रतीक म्हणून जगभरातील तरुणाई या दिवशी गुलाबपुष्पांची भेट देतात. त्यात लाल रंगाच्या गुलाबाला अधिक मागणी असते. त्यामुळे टॉप सिक्रेट, बोर्डो, पॅशन या लाल रंगाच्या फुलांनी चांगलाच गल्ला कमावला. ४० ते ७० सें. मी. फुलांची निर्यात होते. त्यात ५० सें. मी. ते ६० सें. मी. उंचीच्या फुलांना जास्त मागणी आहे. सरासरी १२ ते १४ रुपये दराने फुले बाजारात विकली गेली. अमेरिका, स्पेन, जपान, जर्मनी, ब्रिटन येथे निर्यात केली. जगभरात सर्वाधिक मागणी हॉलंडमध्ये असते. १० ते १२ फुलांचा जुडा आकर्षक पद्धतीने पॅक करून निर्यात केला जातो, अशी माहिती पुणे जिल्हा सहकारी फूलउत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)