शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल चालकांचा न्यायालयाच्या निर्णयास हरताळ

By admin | Updated: June 24, 2017 05:50 IST

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमिट रूम-बारवरही बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारू विक्री करणाऱ्या दुकानांवरील बंदी कायम ठेवतानाच त्यामध्ये हॉटेल-रेस्टॉरंट आणि परमिट रूम-बारवरही बंदी असल्याचे स्पष्ट केले आहे, मात्र अनेक हॉटेलचालकांनी नामी शक्कल लढवीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम चालविले आहे. महामागार्पासून शंभर मीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या अनेक हॉटेलचालकांनी प्रवेशद्वारापर्यंत पोहचण्याचा पूर्वीचा सरळ मार्ग बंद करून पाचशे मीटर लांबीचा वळण रस्ता बनवून घेतला आहे, असा आरोप माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी केला आहे.राष्ट्रीय महामार्गापासून पाचशे मीटरच्या आत दारु विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक हुशार हॉटेल चालकांनी नामी शक्कल लढवत त्यातूनही पळवाट शोधून काढली आहे. वाकड येथे महामार्गालगत असलेल्या काही हॉटेलांनी अजबच प्रताप केला आहे. ग्राहकांना हॉटेलला चक्क मोठी प्रदक्षिणा घालयला लावून महामार्गापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असलेल्या हॉटेलचे प्रवेशद्वार पाचशे मीटर लांब करुन करून दाखविण्याची किमया केली आहे. असेच शहरातील महामार्गालगतच्या अनेक हॉटेलचालकांनी असेच अंतर वाढविण्याची किमया आहे. शासकीय अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे त्यांना आर्शीवाद आहे.