शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डीआरडीओ मुळे शस्त्रास्त्रात देशाची आत्मनिरर्भरतेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:09 IST

जलरल मनोज नरवणे : एआरडीई, आर अॅन्ड डी, एचईएमआरएलला दिली भेट लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संरक्षण संशोधन आणि ...

जलरल मनोज नरवणे : एआरडीई, आर अॅन्ड डी, एचईएमआरएलला दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्स्थेने (डीआरडीओ) विविश लष्करी तंत्रज्ञान विकसीत करून संरक्षण क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविले आहे. यामुळे येत्या काळात शस्त्रास्त्रांचे परकीय अवलंबित्व कमी होऊन देश पूर्णपणे आत्मनिर्भर होईल, असा विश्वास लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केला.

तिन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आलेले लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी शुक्रवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्स्थेच्या पुण्यातील तीन प्रयोग शाळांना भेट दिली. तसेच भारत फोर्जला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध लष्करी प्रकल्पांचा आढावा घेतला.

जनरल नवरवणे म्हणाले, डीआरडीओच्या पुण्यातील एआरडीई, आरअॅन्डडी, तसेच एचईएमआरएलने अनेक महत्वाची लष्करी उपकरणे बनवली आहे. ही उपकरणे भारतीय सैनिक वापरत आहेत. भविष्यात नव्या युगातील आधुनिक शस्त्रप्रणालीचा या संस्था विकसीत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एआरडीईमध्ये तयार होत असलेली एटीएजीएस प्रणाली, कृत्रीम पुल, लेझर गायडेड क्षेपणास्त्र प्रणाली, पिनाका रॉकेट लॉन्चर आदींची नरवणे यांनी माहिती घेतली.

तर भारत फोर्ज येथे भेट देत

ऐरोस्पेस मैनुफैक्चरिंग कारखाना, अल्ट्रा-लाइट

हॉवित्जर, संरक्षण वाहो, छोटी शस्त्रास्त्रे इत्यादी लष्करी योजनांचा आढावा घेतला.

कल्याणी सेंटर ऑफ टेक्निकल एण्ड मैनुफैंक्चरिंग इनोवेशन प्रकल्पाचीही नरवणे यांनी पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी थ्रीडी प्रिंटींग, स्वयंचलीत वाहने तसेच नॅनो तंत्रज्ञान आणि

थर्मल इमेजिंग बद्दल माहिती घेतली.

फोटो : एआरडीई येथे भेट देत लष्करप्रमुख जलरल मनोज नरवणे यांनी विविध शस्त्रांस्त्रांची माहिती घेतली.