शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:05 IST

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून सोमवारी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

पुणे : सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून सोमवारी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुजुमदार यांनी ८३व्या वर्षात पदार्पण केले आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ उद्योजक राहुलकुमार बजाज, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, माजी खासदार भरतकुमार राऊत, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवय व्यक्तींनी मुजुमदार यांना वाढविसानिमित्त शुभेच्छा दिल्या.मुजुमदार यांच्या वाढदिवसनिमित्त सिम्बायोसिसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त सिम्बायोसिसमधील सर्व परदेशी विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्राचे ध्वजारोहण केले. त्याचबरोबर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. विद्यापीठातील शिक्षण घेणाºया विविध देशांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायले. सकाळी साडेआठपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देणाºयांची रीघलागली होती.विद्यार्थ्यांनी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.