शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. विवेक क्षीरसागर यांच्या पुस्तकाची पंतप्रधानांनी घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:09 IST

डॉ. विवेक क्षीरसागर यांनी आपल्या ‘व्हिक्टरी ओव्हर द आॅब्स्टॅकल्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाची प्रत पंतप्रधान कार्यालयाला पाठवली होती. त्याला ...

डॉ. विवेक क्षीरसागर यांनी आपल्या ‘व्हिक्टरी ओव्हर द आॅब्स्टॅकल्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाची प्रत पंतप्रधान कार्यालयाला पाठवली होती. त्याला पत्राद्वारे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, ‘‘आपण स्वतः आपले अनुभव आणि विचार लिहून काढण्यासाठी जे अथक परिश्रम घेतलेत ते कौतुकास्पद आहेत. आपल्या देशातील साधुसंत आणि विचारवंतांनी जपलेल्या नीतीमूल्य परंपरेचा समृद्ध वारसा, या पुस्तकाच्या माध्यमातून नवीन पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आपण सदैव कार्यरत आहात. आपण भविष्यात जे कार्य हाती घ्याल त्यासाठी मी आपले अभिष्टचिंतन करतो.’’

डॉ. विवेक क्षीरसागर यांनी बी.व्ही.एससी अँण्ड ए.एच, एम.व्ही.एससी (मेडिसीन), एम. बी. एम., ए. जी. डी. सी. अँण्ड ए, एलएलबी या पदव्या तसेच वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. दुग्धव्यवसायामधील तज्ज्ञ अशी त्यांची ख्याती असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

---------------

फोटो - डॉ. विवेक क्षीरसागर