शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

रक्तदानाचे नियोजन राहुल भगवान जाधव यांच्या माध्यमातून झाले. यावेळी १०० हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे ...

रक्तदानाचे नियोजन राहुल भगवान जाधव यांच्या माध्यमातून झाले. यावेळी १०० हुन अधिक नागरिकांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या शुभहस्ते झाले. तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार व दीपप्रज्वलन माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, कर्णे गुरुजी, फर्जना शेख, भगवान जाधव, येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनुस शेख, संगीता पाटील, दिलीप काळोखे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संतोष खांदवे, संतोष राजगुरू, अनिल ठाकूर, राजू सोरटे, अनिल राऊत, विजय चौगुले, सुभाष चव्हाण, चंद्रकांत जंजिरे, राहुल पांडगळे, फयाज सय्यद, मुबिन सय्यद, विक्रांत भोसले, सुखदेव डावरे, सिद्धार्थ कांबळे, कैलास गोंधळे, विशाल साळवे, रोहित चौरे, प्रवीण पांडगळे मनीष सावंत, विशाल साळवे, प्रकाश सोनवणे, महेश मस्के, रोहित चौरे आदी कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता अभिजित कदम, मनोज कुऱ्हाडे, रोहन कदम, संतोष कांबळे, सुरज पाटील, रोहित परदेशी, अक्षय मोरे, साहिल जाधव, गौरव देशमाने, ओमकार ढाने, गौरव रणपिसे, सागर कदम, सोमनाथ डफळ अधिक कार्यकर्त्यांनी मदत केली

यावेळी तिरुपती ग्रुपचे सुरेश पाटील व हिमगिरीयन्स या ग्रुपचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन राहुल जाधव यांनी केले.