शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. डी. वाय. पाटील अॅग्रीकल्चर कॉलेज यांच्या वतीने कृषी जागरूकता अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST

डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, तळसंदे, कोल्हापूर या कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत अक्षय बाळू गायकवाड याने येथील शेतकरी ...

डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ अ‍ॅग्रीकल्चर, तळसंदे, कोल्हापूर या कृषी महाविद्यालयाचा कृषिदूत अक्षय बाळू गायकवाड याने येथील शेतकरी भरत चव्हाण यांच्या शेतीस भेट देऊन कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती ग्रामस्थांना दिली.या अभियानांतर्गत शेतीतील माती परीक्षण,बदलती पीक पद्धती,सेंद्रिय शेती,आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, बी बियाणे, औषध फवारणी आदींची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी प्रात्यक्षिक देताना प्रा. डी. एन.शेलार, जी. वाय. व्ही.पाटील, डॉ. के. एस.शिंदे, डॉ. एस. एम. घोलप, प्रा. एस. आर. सूर्यवंशी, प्रा. आर. आर.पाटील आदींनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे स्वागत सरपंच ज्योती संतोष जाधव,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजेंद्र गद्रे, माजी जि. प.सदस्य दादासो कोळपे, ग्रा. सदस्य नरेंद्र माने,पोलिस पाटील शीतल गायकवाड यांनी केले.