शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डीपी रस्ता मार्गी लागणार

By admin | Updated: May 11, 2017 04:36 IST

पुणे शहराच्या दक्षिण उपनगरात वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रलंबित डीपी रस्ते विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे शहराच्या दक्षिण उपनगरात वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रलंबित डीपी रस्ते विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. याचाच एका भाग म्हणून भारती विद्यापीठ परिसरात होणारी नित्याची कोंडी फुटावी, म्हणून वंडरसिटी ते राजाराम चौक हा १२ मीटर डीपी विकसित व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कात्रज देहूरोड बाह्यवळण वंडरसिटी ते राजाराम चौक हा १२ मीटर डीपी रस्ता पालिकेच्या जुन्या व नव्या विकास आराखड्यात आहे. मात्र हा रस्ता कात्रज डेअरीच्या जागेतून जात आहे. या आरक्षित रस्त्यावर कात्रज डेअरी मालकीचे ४०० चौरस फुटाचे आठ कर्मचारी निवास आहेत. तसेच दगडी भिंत आहे. सन २००८ व २०१३ मध्ये कात्रज डेअरी प्रशासनाने पालिका प्रशासनाला पत्र देऊन कळवले होते की, रस्त्याच्या विकसनात जाणारे आठ कर्मचारी निवास व दगडी भिंत बांधून दिल्यास जागा हस्तांतरणास आमची हरकत नाही. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे भारती विद्यापीठ परिसरातील वाहतूककोंडी व अपघातांची मालिका सुरूच आहे. या संदर्भात कात्रज डेअरीचे चेअरमन विष्णू हिंगे म्हणाले, की कात्रज डेअरी संस्था या भागातील नागरिकांच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या डीपी रस्त्यासाठी जागा हस्तांतरण करण्यास अनुकूल आहे. मात्र पालिका प्रशासनाने कर्मचारी निवास व भिंत बांधून द्यावी, असे सांगितले.