शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

By admin | Updated: April 17, 2015 00:51 IST

उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना हडपसर येथे घडली होती.

पुणे : उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णाचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मारहाण करून रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना हडपसर येथे घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ शिवणे, उत्तमनगर, कोंढवा परिसरातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ उत्तमनगर-शिवणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने रॅली काढण्यात आली होती. शिवणे येथे डॉक्टरांनी एकत्र येऊन निदर्शने केली. रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांवरच रुग्णांकडून हल्ले होत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे. सरकारने अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे मत डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आले. या काम बंद आंदोलनात डॉ. भालचंद्र कदम, डॉ. देसाई, डॉ. दत्ता आंधळे, डॉ. किरण जाधव, डॉ. महावीर बागरेचा इत्यादींचा समावेश होता. (वार्ताहर)हडपसर येथील रुग्णालय तोडफोडीच्या घटनेचा सर्व डॉक्टर निषेध करतो. रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत आणि त्याचे प्राण वाचावेत यासाठी डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतात. याचे भान ठेवून नागरिकांनी हल्ल्याच्या घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. - डॉ. दत्ता आंधळे