शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

‘डॉक्टर्स डे’निमित्त नारायणगावात डॉक्टरांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST

रोटरी क्लब नारायणगाव, BKT टायर्स व बांगा टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त नारायणगावातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. ...

रोटरी क्लब नारायणगाव, BKT टायर्स व बांगा टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर्स डे निमित्त नारायणगावातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व डॉक्टरांचा सन्मानपत्र, मेडिकल सूट व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. आनंद कुलकर्णी, डॉ. हनुमंत भोसले, डॉ. मयुरेश वामन, डॉ. रामदास उदमले, डॉ. प्रशांत काचळे डॉ. अमेय डोके, डॉ. विनायक अडसरे, डॉ. अनिष डोके, डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. केतकी काचळे, डॉ. भालचंद्र पोथरकर, डॉ. मिलिंद घोरपडे, डॉ. उत्तम घोरपडे, डॉ. विजय माठे आदि डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष मंगेश मेहेर, उपप्रांतपाल तुषार लाहोरकर, युवा नेते अमित बेनके, युवा उद्योजक दिलदिप बांगा, डॉ. हनुमंत भोसले, डॉ.विनायक अडसरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी डी. डी. डोके, संजीव कुलकर्णी, ब्रिजेश बांदिल, प्रशांत ब्रह्मे, अमित वालझाडे व रोटरी क्लब नारायणगावचे सर्व सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन योगेश भिडे, सचिन घोडेकर, प्रिया कामत, निर्मला मेहेर, प्रिया घोडेकर यांनी केले. प्रास्ताविक संदीप गांधी यांनी तर सूत्रसंचालन हेमंत महाजन यांनी केले. के. एस. बांगा यांनी आभार मानले.

डॉक्टर्स डे निमित्त नारायणगावातील डॉक्टरांचा सन्मान करताना रोटरी क्लब नारायणगावचे पदाधिकारी आणि अध्यक्ष मंगेश मेहेर, उद्योजक बांगा.