शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

प्रॅक्टिसमधील गैरप्रकार डॉक्टरांनी थांबवावे

By admin | Updated: November 23, 2014 00:12 IST

डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना गैरप्रकार थांबवले तर तीही एक समाजसेवाच ठरेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.

पुणो : डॉक्टरांनी प्रॅक्टिस करताना गैरप्रकार थांबवले तर तीही एक समाजसेवाच ठरेल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. 
गेल्या 34 वर्षापासून भारताबाहेर वास्तव्य असूनही सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक संस्थांच्या कार्याशी एकरूप झालेल्या  धनंजय केळकर यांच्या चित्रंचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा  कलादालनात भरवण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी डॉ. मंदा आमटे, ‘शाश्वत’ या  संस्थेच्या संचालिका कुसुमताई कर्णिक, कल्याण पांढरे उपस्थित होते.  याप्रदर्शनाच्या माध्यमातून गोळा होणारा निधी हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि कुसुमताई कर्णिक यांच्या शाश्वत या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 23 नोव्हेंबर्पयत खुले राहणार आहे. 
 
सतत दुस:यांसाठी काम करणो, अडीअडचणीला मदत करणो हे बाबा आमटेंनी त्यांच्या कामातून नेहमीच दाखवून दिले. ‘लोकबिरादारी’च्या निसर्गाशी संवाद साधतच आदिवासींच्या जीवनात बदल घडविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
-डॉ. प्रकाश आमटे
 
स्वत:ची कला ‘आर्ट ऑफ गिव्हिंग’च्या माध्यमातून समाजसेवी कार्यासाठी वापरता आली याचा आनंद आहे.  निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना अनुभवलेले गहरेपण आणि भावलेले प्रसंग जलरंग व तैलरंगातून साकारली.
- धनंजय केळकर 
 
सामाजिक बांधिलकीचे उदाहरण 
4‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट बघून एका लहान मुलाने चित्रपट आवडल्याने त्यातून प्रेरणा घेऊन मोठेपणी असेच काम करेन व आता त्या करिता खाऊच्या पैशातून जमवलेले अडीच हजार रुपये तुम्हाला पाठवत आहे असे पत्र लिहिले असा अनुभव सांगून, सामाजिक बांधिलकी जपली जात आहे याकडे आमटे यांनी लक्ष वेधले.