शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर सिक्युरिटी फेडरेशनचा ‘बंद’ला पाठिंबा

By admin | Updated: March 24, 2017 04:17 IST

राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर चार

पुणे : राज्यात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर चार दिवसांपासून बेमुदत सामूहिक रजेवर गेले आहेत. निवासी डॉक्टरांवर सतत होणाऱ्या हल्ल्याविरुद्ध पुणे जिल्ह्यातील ४० डॉक्टरांच्या संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘डॉक्टर्स सिक्युरिटी फेडरेशन’मार्फत पुणे जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स असोसिएशनच्या सभासदांना दवाखाने व खासगी रुग्णालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या ‘बंद’ला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या फेडरेशनमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस मेडिकल सेल, डॉक्टर सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, शिवाजीनगर डॉक्टर्स असोसिएशन, पश्चिम विभाग पुणे डॉक्टर्स असोसिएशन, येरवडा डॉक्टर्स असोसिएशन, पुणे स्त्रीरोग डॉक्टरांची असोसिएशन, कर्वेनगर डॉक्टर्स असोसिएशन, कोंढवा डॉक्टर्स असोसिएशन, उत्तमनगर शिवने डॉक्टर्स असोसिएशन, आयुष डॉक्टर फेडरेशन, वडगाव शेरी चंदननगर खराडी डॉक्टर्स, हडपसर मेडिकल असोसिएशन, जनता वसाहत पर्वती डॉक्टर्स असोसिएशन, फिजिशिअन्स आॅफ पुणे असोसिएशन, इस्ट पुणे कन्सलटंट असोसिएशन, नर्सिंग होम व क्लिनिक ओनर्स पुणे असोसिएशन, नॅशनल मेडिकोस असोसिएशन, रेडिओलॉजी असोसिएशन, पुणे आॅर्थोपेडिक सोसायटी, पुणे सोसायटी आॅफ अ‍ॅनेस्थेटिस्ट, पुणे आॅफथेलमिक सोसायटी, इएनटी असोसिएशन, बाणेर मेडिकल असोसिएशन, मेडिकल कन्सलटंट असोसिएशन, कोथरूड डॉक्टर्स असोसिएशन, सांगवी पिंपळेगुरव डॉक्टर्स असोसिएशन, चेस्ट केअर असोसिएशन, बी. जे. पी. डॉक्टर्स सेल, वारजे डॉक्टर्स असोसिएशन, मेडिकल डॉक्टर्स संघटना, कोंढवा वानवडी डॉक्टर्स असोसिएशन या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय येथील निवासी डॉक्टरांना भेट दिली. डॉक्टरांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी पाठिंबा व सर्व प्रकारचे सहकार्य घोषित केले. (प्रतिनिधी)