शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका

By admin | Updated: April 25, 2016 02:45 IST

मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या

पुणे : मागील पावसाळयात कमी पाऊस झाला असतानाही पाणीकपातीचा निर्णय घेण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी अक्षम्य उशीर केला, त्यानंतर आता मोठया पाणीकपातीला सामोरे जाणाऱ्या पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करून ते त्यांच्या जखमेवर मीठ का चोळत आहोत अशी विचारणा सजग नागरिक मंचच्यावतीने पालकमंत्र्यांना करण्यात आली आहे. कालवा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी पुणेकरांच्या पाण्यात आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यापार्श्वभुमीवर सजग नागरिक मंचने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांना त्यांनी याबाबात ११ प्रश्न विचारले आहेत. आॅक्टोबर - जून या काळातील दौंड व इंदापूरची पिण्याच्या पाण्याची गरज प्रत्येकी ०. ३ टीएमसी असल्याचे पाटबंधारे खात्याचे पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. असे असताना त्याच्या ४ पट पाणी गेल्या ६ महिन्यात त्यांच्या साठी सोडले गेले त्याचे काय झाले ?, कालव्यातून इंदापूरला पाणी पोचेपर्यंत १. ५० टीएमसी तर दौंड ला पाणी पोहोचे पर्यत १. ० टीएमसी पाण्याची गळती होते, हे आपणास माहित आहे का ? त्यांना आता १ टीएमसी पाणी हवे असेल तर कालव्यातून २.५० टीएमसी पाणी सोडावे लागेल. एवढे पाणी धरणात आहे का? इंदापूर भोगोलिकदृष्टया उजनीच्या जवळ असताना त्याच्या पिण्याच्या पाण्याची गरज उजनीच्या अचल साठ्यातून भागवता येणार नाही का? दौंडला पाणी पोचेपर्यंत पाणी गळती लक्षात घेता दौंडला रेल्वे ने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा आपण विचार केला का ?