शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

संधिसाधूंच्या थापांना बळी पडू नका

By admin | Updated: May 11, 2017 04:16 IST

ज्या दिवशी देशात धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण केल जाईल. त्या दिवशी लोकशाही धोक्यात आली समजा. त्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ज्या दिवशी देशात धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण केल जाईल. त्या दिवशी लोकशाही धोक्यात आली समजा. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र सुध्दा धोक्यात येईल. समाज आज राजकीय फायदयासाठी विविध जाती धर्मात वाटण्याचे काम काही मुटभर राजकीय मंडळीनी करित आहे. या संधीसाधु लोकांच्या थापांना बळी न पडता या जगात माणुुसकी हाच खरा धर्म आहे. त्याचे पालन अपण सर्वांनी केल पाहिजे. याचे भान ठेवुन आचरण करावे असे मत तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.पळसदेव येथे पवार च^रिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित विविध महापुरूषांची सामुहीक जयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते.तालुक्यातील वाळु बंदी करण्यासाठी नागरीकांना न घाबरता सहकार्य केल्यास इंदापुर तालुक्यात शंभरटक्के अवैदय वाळु उपसा बंद करण्यात यशस्वी होवु असाही विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला. मानखेडकर म्हणाले, युवकांनमध्ये हारल्यावरही उभा राहण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाली पाहीजे. एवढी मोठी युवा शक्ती राष्ट्रनिमीर्तीच्या कामास खर्ची झाल्यास देश जगावर राज्य करेल. आज विविध महापुरूषांच्या जयंतीच्या निमीत्ताने त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार होणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून करण्यात आले. यावेळी डा^ॅ. शितलकुमार शहा, एकनाथ शेलार , नानासाहेब नायकवडी , पंढरिनाथ बोंद्रे , नवनाथ शिंदे , स्वप्नील काळे , अनुराधा शहा ,महेश निंबाळकर ,गणेश काकडे, बाळासाहेब पवार आदि उपस्थित होत्या.