शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिसमससाठी जिल्हा सज्ज

By admin | Updated: December 25, 2014 04:57 IST

ख्रिसमस’हा ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. मात्र, अलीकडे सर्व समाजातील नागरिकही आनंदाने या सणात सहभागी नोंदवितात

बारामती : ‘ख्रिसमस’हा ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. मात्र, अलीकडे सर्व समाजातील नागरिकही आनंदाने या सणात सहभागी नोंदवितात. बारामतीतसुद्धा या सणाची तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रकारच्या रोषणाई, ख्रिसमस ट्री यांची सजावट करण्यात येत आहे. बारामतीमधील चर्चसुद्धा विद्युत रोषणाई आणि विविध आकर्षक देखाव्यांनी सजविण्यात आलेले आहेत.बारामतीत ख्रिसमसची तयारी पूर्ण झालेली आहे. डिसेंबर सुरू झाली की खरे तर सगळ्यांना वेध लागतात ख्रिसमसचे आणि नववर्षाचे. या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बारामती येथील चर्च आॅफ ख्राईस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विशेष उपासना सभा, कॅरल पार्टी, टॅब्लो, नववर्ष प्रारंभ विशेष उपासना यांचा समावेश आहे. बारामतीतील विविध उपासना मंदिर, मिशन बाईज होम, ख्रिश्चन कॉलनी येथे या कार्र्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे चर्च आॅफ ख्राईस्टचे सचिव सुशील राज राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बारामतीतील बाजारपेठाही विविध सजावटीच्या वस्तू, केक्स, पेस्ट्रीज यांबरोबर वेगवेगळ्या आकारातील ख्रिसमस ट्रीने भरलेल्या आहेत. या ख्रिसमससोबतच नववर्षाच्या स्वागताच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. (वार्ताहर)