शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. आरोग्यसेवेची पथकाकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 02:15 IST

जनतेला आरोग्य सेवा पुरवत असताना ती गुणवत्तापुर्वक देणे गरजेचे असते. आरोग्य सेवा देत असताना राष्ट्रीय पातळीवर काही नियम व मापदंड ठरलेले आहेत.

वासुंदे : जनतेला आरोग्य सेवा पुरवत असताना ती गुणवत्तापुर्वक देणे गरजेचे असते. आरोग्य सेवा देत असताना राष्ट्रीय पातळीवर काही नियम व मापदंड ठरलेले आहेत. त्या मापदंडाला अनुसरुन ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा दिल्या जातात की नाही याची तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील पथकाने शनिवार (दि. २३) दौंड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ व उपकेंद्र वासुंदे या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.या पथकामध्ये नॅशनल अ‍ॅक्रिडियेशन बोर्ड फॉर हॉस्पीटल्स अ‍ॅन्ड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स (एन. ए. बी. एच.) या शासकीय संस्थेचे मुख्य निरीक्षक डॉ. जे. एल. मीना, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कक्ष अधिकारी डॉ. सना सय्यद, मुळशी तालुका कृषी अधिकारी डॉ. अजित कारंजकर, दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे सहभागी झाले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी एस. एम. घोंगडे, एम. बी. जमदाडे, ए. पी. राहिंज व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.डॉ. मीना यांनी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र व वासुंदे येथील आरोग्य उपकेंद्राची पाहणी करुन सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. त्याचबरोबर येथील सोयी व सुविधांची माहिती घेऊन आरोग्य सेवा ही राष्ट्रीय पातळीवरील मापदंडाला अनुसरुन दिली जाते की नाही याची पाहणी केली. व काही सुचना केल्या.येथील आरोग्य सेवेचे कामकाज पाहिल्यांनतर त्यांनी समाधान व्यक्त करुन ही दोन्ही आरोग्य केंद्रे ही निश्चितपणे राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य सेवेची नामांकने प्राप्त करतील असा विश्वास व्यक्त केला.