शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:10 IST

करोना च्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी दोन टप्प्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये पुणे ...

करोना च्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी दोन टप्प्यांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सकाळच्या सत्रामध्ये पुणे जिल्ह्यातील संघ सहभागी झाले तर दुपारच्या सत्रामध्ये पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू सहभागी झाले. या भव्य स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सागर ढोले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

या प्रसंगी कराटे असोसिएशनचे शरद फंड, रवींद्र कराळे, एशिया कराटे चॅम्पियन शिप प्लेयर कुमारी सृष्टी मोरे उपस्थित होते. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्केटिंग या खेळाचे शिव छत्रपती अवार्ड विजेते असलेले प्रणय ढोले पाटील यांच्या हस्ते झाला. यामध्ये विश्वास स्पोर्ट्स अकॅडमी पिंपरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला व चॅम्पियन क्लब ने दुसऱ्या क्रमांक पटकावला.

सदर स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चेअरमन सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दीपक पिंगळे, प्रा. श्रीकांत जगताप, तन्मय कानिटकर, रणजित चव्हाण, रोनक ढोले यांनी केले.