शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकी शाळेत जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धा

By admin | Updated: January 23, 2017 02:27 IST

जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्यस्पर्धा राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत उत्साहात पार पडल्या

पौड : जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्यस्पर्धा राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत उत्साहात पार पडल्या. या वर्षीचे आंतरशालेय नाट्यस्पर्धेचे संयोजक पद राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेकडे होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ६५ संघांचा सहभाग अन् सुमारे १००० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेचा उंचावत जाणारा स्तर यावर्षीची उल्लेखनीय बाब होती. अत्यंत उत्तम दर्जाची नाटके या स्पर्धेत सादर झाली. या स्पर्धेचे अत्यंत नेटके नियोजन राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने केले. स्पर्धेचे परीक्षण दोन स्तरांवर ६ मान्यवर व अनुभवी परीक्षकांनी केले. या स्पर्धेचे हे ४७वे वर्ष असून लवकरच ही स्पर्धा सुवर्णमहोत्सव साजरा करणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली आहे. स्पर्धेसाठी संयोजन समितीचे कुबडे, भुतकर, खोत, घोरपडे, शिक्षणाधिकारी अत्तार, उपशिक्षणाधिकारी कारेकर यांचे मार्गदर्शन लाभले. संयोजक शाळेच्या वतीने प्राचार्य पूजा जोग यांच्या नेतृत्वाखाली नाट्यस्पर्धा विभाग प्रमुख महेश कोतकर, गजानन पाटील व पोपट कानगरे यांनी संयोजन केले, त्यांना सर्व शिक्षकवृंद, शाळेचा मेस विभाग व स्थावर व्ययस्थापन विभाग यांचे सहकार्य लाभले.(वार्ताहर)