शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus Pune: आता पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:34 IST

पहिल्या डोसनंतरही झाली कोरोनाची लागण, पाच एप्रिलला घेणार होते दुसरा डोस

ठळक मुद्देसंपर्कात आलेल्या सर्वानी कोरोना तपासणी करावी, अशी विनंती

पुणे: एक वर्षभर कोव्हीड कामकाजाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर अखेर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी मार्च महिन्यातच कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. ५ एप्रिलला दुसरा डॉस घेण्याचे निश्चित झाले होते. अचानक चार तारखेला रात्री ताप , डोकेदुखी, अंगदुखी जाणवू लागल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोना तपासणी करून घेतली.  आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

पूर्ण एक वर्षाचा कालावधी डोळ्यांसमोर येऊन गेला. गेले वर्षभर त्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सोबत समन्वयाने कोरोना प्रतिबंध व उपचार यासाठी काम केले. रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवा समजून गेल्या एक वर्षात कामकाज पहिले. वारंवार कोविड टेस्ट करूनही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. पण अखेर त्यांना कोरोनाने गाठले. 

पवार म्हणाले, सध्या मी गृहविलगीकरणात आहे. तसेच मला लक्षणेही आहेत. मी स्वतःच्या तब्बेतीबद्दल जागरुक असून काळजी घेत आहे. उपचार व तपासण्या सुरु आहेत. कुटुंबाच्या तसेच आपण दिलेल्या बळामुळे व  शुभेच्छांमुळे लवकरच कोरोनावर मात करून पुन्हा कोरोना मैदानात रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी देखील आपली कोरोना तपासणी करून घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस