शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीत जिल्हा बँकेची मार्चअखेर अद्ययावत इमारत : जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:16 IST

येथील जयाद्री शेतकरी सोसायटीच्या सभागृहात जेजुरी जिल्हा बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या १८ सोसायट्यांच्या चेअरमन आणि प्रतिनिधी यांची बैठक पुरंदर हवेलीचे ...

येथील जयाद्री शेतकरी सोसायटीच्या सभागृहात जेजुरी जिल्हा बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या १८ सोसायट्यांच्या चेअरमन आणि प्रतिनिधी यांची बैठक पुरंदर हवेलीचे आ. संजय जगताप यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. बैठीकाला या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश राणे, जयाद्री सोसायटीचे चेअरमन सुभाष कुतवळ, साकुर्डे सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब काळे, धालेवाडी सोसायटीचे संभाजी काळाने, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी महेंद्र खैरे आदी उपस्थित होते.

लवकरच पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुका होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटी मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. या वेळी सर्वच्या सर्व सोसायटी मतदारांनी येत्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आ.संजय जगताप यांना एकमुखी पाठिंबा दिला. यावेळी बँकेचे अधिकारी शिरीष जाधव, उत्तम शिंदे, अनिल उरवणे, जेजुरीचे नगरसेवक अजिंक्य जगताप माजी नगरसेवक रोहिदास कुंभार, सदानाना बारसुडे आदीसह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सचिव, प्रतिनिधी उपस्थित होते.

बँकेचे विकास अधिकारी महेंद्र खैरे यांनी स्वागत केले. जयाद्री सोसायटीचे संचालक महादेव माळवदकर यांनी आभार मानले.

--

फोटो क्रमांक : ०९जेजूरी जिल्हा बॅंक

फोटो ओळी : जिल्हा बँकेच्या जेजुरी शाखेतील शेतकरी सोसायट्यांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना आ. संजय जगताप.