शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत कुटुंबांना रोपांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

या वेळी सीमा संकपाळ, सरपंच संदिप डोमाळे,ग्रामविकास फाउंडेशनचे समनव्यक धनंजय गायकवाड, वनमजूर राजेंद्र बनकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, ...

या वेळी सीमा संकपाळ, सरपंच संदिप डोमाळे,ग्रामविकास फाउंडेशनचे समनव्यक धनंजय गायकवाड, वनमजूर राजेंद्र बनकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, सुषमा गायकवाड, राहुल दिघे, युवा उद्योजक वैभव गायकवाड, सुनील गायकवाड, अमित गायकवाड, संतोष गायकवाड, स्वप्नील लवांडे, संदीप लवांडे, बाजीराव दिघे,ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल सांगडे, सुरेश घाडगे, शेतकरी बांधव, महिला भगिनी उपस्थित होत्या. याकन्या वन समृद्धी योजनेबाबत संकपाळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येईल अशा शेतकरी दांपत्याला १० रोपे विनामूल्य देऊन वृक्षसंवर्धन करण्यास प्रोत्साहित करणे, पर्यावरण वृक्षलागवड व संगोपन आणि संवर्धन, जैवविविधता इ.बाबत सध्याच्या व भावी पिढीमध्ये आवड आणि रुची निर्माण करणे, अशा योजनेतून मुलगा आणि मुलगी समान असून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी सामाजिक संदेश देणे, तसेच मुलीच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविणे अशा प्रमुख उद्देशांनी ही योजना वन विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत सुरु करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे विभाग व सामाजिक वनीकरण वनविभाग, शिरूर, यांचेमार्फत आशा जालिंदर मोटे, सोनाली महेश घाडगे, अनिता गणेश ढसाळ यांना रोपवाटप करण्यात आले.

तसेच कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशन व ग्रामपंचायत कोंढापुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी बांधवांना आंबा, नारळ, पेरू, चिंच, जांभूळ अशा फळ झाडांचे वाटप करण्यात आले.

कोंढापुरी येथे कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत रोपे वाटप करण्यात आले.