आश्रमातील एकूण ८२ मुले आहेत. या वेळी उद्योजक विकास नागे, माजी सरपंच मंगेश गायकवाड,विकास सोसायटीचे चेअरमन संजय जगताप, सुजाताताई नागे, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश लवांडे,पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे ,आदर्श शिक्षक कैलास वारे,वसतिगृहातील दीपाली पाटील आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मास्क वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:04 IST