शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्ववान डॉक्टरांचा सन्मान

By admin | Updated: July 1, 2014 00:04 IST

पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व डॉक्टर सेलच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा केला.

पुणो : पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व डॉक्टर सेलच्या वतीने डॉक्टर्स डे साजरा केला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात पुणो शहरातील प्रतिष्ठित व कर्तृत्ववान डॉक्टरांचा शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़ अभय छाजेड, डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष डॉ़ मनोज रांका, डॉ़ मधुसूदन झंवर, डॉ़ एस़ एम़ जैन, अॅड़ सुनील गोखले या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ 
अॅड़ अभय छाजेड म्हणाले, गेली 1क् वर्षे पुणो शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात येणा:या डॉक्टर्स डे निमित्त समाजात सातत्यपूर्ण लोकसेवा व सामाजिक बांधिलकी जपणा:या डॉक्टरांचा सत्कार केला जातो़ डॉक्टरांच्या व हॉस्पिटलच्या समस्या आणि अडचणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला.
डॉ़ मनोज रांका यांनी फायर सेफ्टी, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन अॅक्ट या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे समस्या कळविल्या असून, लवकरच बैठक आयोजित केली असल्याचे सांगितल़े
या वेळी आय़ एम़ ए़ चे अध्यक्ष डॉ़ अरुण हालबे, जी़ पी़ ए़ अध्यक्ष डॉ़ विलास टाकणो, मेडीजैन अध्यक्ष डॉ़ अरविंद जैन, वाय़ डी़ ए़ अध्यक्ष डॉ़ विकास पोल, तसेच सर्वश्री डॉ़ राजेंद्र भारती, प्रवीण ओसवाल, मनोजकुमार येवले, शशिकांत चव्हाण, नितीन बोरा, जयश्री जैन, गौतम छाजेड, महेंद्र बाफना या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला़ 
या वेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, डॉ़ राजकुमार शहा, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, डॉ़ अंबालाल पाटील, डॉ़ नीता माने, डॉ़ मंगेश शिंदे, डॉ़ साबिया पटेल, डॉ़ रवींद्र सोनार, डॉ़ दिलीप सारडा, डॉ़ पंकज शहा, डॉ़ सायली कुलकर्णी आदी उपस्थित होत़े शहर काँग्रेसच्या सरचिटणीस नीता रजपूत यांनी सूत्रसंचालन केल़े  (प्रतिनिधी)