शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘भांडारकर’मध्येच ग्रंथसंपदेची जपणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 02:54 IST

कुठले पुस्तक दुर्मिळ आहे, हे गोविंद तळवलकर अचूक ओळखत असत. एका विद्वान माणसाने जमविलेली पुस्तके वेगळी असणारच, यात शंका नाही. या ग्रंथसंपदेची

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कुठले पुस्तक दुर्मिळ आहे, हे गोविंद तळवलकर अचूक ओळखत असत. एका विद्वान माणसाने जमविलेली पुस्तके वेगळी असणारच, यात शंका नाही. या ग्रंथसंपदेची जपणूक येथेच होऊ शकेल, याची खात्री असल्याने त्यांनी ही ग्रंथसंपदा भांडारकर संस्थेच्या हवाली केली. तळवलकर अमेरिकेत असताना मी या संग्रहाची देखभाल केली. आता आमच्या मैत्रीचा हा कलश मी त्यांच्या गैरहजेरीत संस्थेच्या हवाली करत आहे, असे मत माजी मंत्री विनायक पाटील यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांच्या वैयक्तिक संग्रहातील पाच हजार ग्रंथ पाटील यांच्या हस्ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला प्रदान करण्यात आले. तळवलकर यांच्या ९२व्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर, विश्वस्त राहुल सोलापूरकर, नियामक मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, उपाध्यक्ष हरी नरके, आमदार विजय काळे उपस्थित होते.