शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाटसच्या रसत्यावर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: May 7, 2014 21:28 IST

पाटस (ता. दौंड) येथील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पाटस : पाटस (ता. दौंड) येथील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीला वेळोवेळी सूचना करुन देखील याकडे डोळेझाक केली जाते, अशी परिसरातील रहिवाशांची तक्रार आहे. येथील ग्रामपंचायतीच्या परिसरात मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. परिसरातील लोक याच ठिकाणी घाण आणून टाकतात. घाण टाकण्यासाठी कुंडीही ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे या भागातील व्यापारी आणि रहिवाशी दुर्गंधीला त्रस्त झाले आहेत. पाटस गावाला घंटागाडी दिलेली आहे. मात्र गावची आणि परिसरातील लोकसंख्या पाहता ही घंटागाडी सर्वच ठिकाणी पोहचू शकत नाही, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. पाटस गावात ज्या ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो. तो रोजच्या रोज उचलावा की, जेणेकरुन घाण साचणार नाही आणि दुर्गंधीही पसरणार नाही. मात्र तसे न होता. गावात काही ठिकाणी कचरा एकाच ठिकाणी साठून असल्याची वस्तुस्थिती आहे.चौकटआणि कचरा पेटवलापाटस गावच्या मुख्य रस्त्यावर सातत्याने कचरा साचला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. दरम्यान काही व्यापार्‍यांनी हा कचरा केवळ सामाजिक बांधिलकीतून पेटवून दिल्यामुळे दुर्गंधी येणे थांबले होते. परंतु साचलेला कचरा कितीवेळा पेटवायचा आणि ग्रामपंचायतीचे कामकाज आम्ही तरी कशाला करायचे असाही संतप्त सवाल काही व्यापार्‍यांनी केला आहे.