शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अटकपूर्व जामिनासाठी संचालकांचा अर्ज

By admin | Updated: January 10, 2017 03:35 IST

ठेवीदारांच्या ठेवी, बोगस कर्ज प्रकरणे करून २ कोटी ६३ लाख २६ हजार ९४७ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वारजे

पुणे : ठेवीदारांच्या ठेवी, बोगस कर्ज प्रकरणे करून २ कोटी ६३ लाख २६ हजार ९४७ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी वारजे माळवाडी येथील विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या आजी माजी संचालक मंडळावर गुुन्हा दाखल केला असून, त्यांच्यापैकी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर इतर १४ संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे़ शंकर मारुती माळी (वय ४३, रा़ वारजे माळवाडी) आणि जयसिंग कृष्णा लावंड (वय ६१, रा़ हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर) यांच्या पोलीस कोठडीत १२ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे़याप्रकरणी देवराम शिवराम उरीट (रा़ उरीटनगर, वारजे माळवाडी), म्हाळसाकांत गोविंदजी पाटील (रा़ वारजे), तानाजी निवृत्ती मोरे (रा़ वारजे), अंजली सुरेश सुतार (रा़ कोथरूड), माणिकशेठ तुळशीराम दुधाणे (रा़ वारजे जकात नाका, कर्वेनगर), नामदेव तान्याबा मोरे (रा़ सासर्व, ता़ कोरेगाव), प्रकाश गुंडा तरडे (रा़ वारजे माळवाडी), बबन बापू गोतपागर (रा़ आनंदनगर) बजरंग दिनकर मोरे (रा़ सासर्व, ता़ कोरेगाव, सातारा), उमेश बाबूराव जगदाळे (रा़ वारजे), ज्ञानोबा नथू वेडेपाटील (रा़ बावधन), सुरेश गेणूभाऊ दांगट (रा़ शिवणे), डॉ़ रघुनाथ आबासाहेब देशमुख (रा़ शास्त्रीनगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर १२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे़ शंकर माळी व जयसिंग लावंड यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ लावंड हे संचालक असताना त्यांनी पत्नीच्या नावाने कर्ज काढले असून, त्याची फाईल मिळत नाही़ त्याबाबत काहीही माहिती आरोपी देत नाही़ त्यांनी पतसंस्थेमध्ये बनावट शिक्के तयार केले असून ते कोणत्या कारणासाठी केले, याची माहिती  देत नाही़ तपासात सहकार्य  करीत नसल्याचे विशेष  सरकारी वकील सुनील हांडे यांनी सांगितले़ न्यायालयाने दोघांच्याही पोलीस कोठडीत १२ जानेवारीपर्यंत वाढ केली़ (प्रतिनिधी)