शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डायरेक्ट फॅक्टरी सेलला भरघोस प्रतिसाद

By admin | Updated: May 10, 2017 04:05 IST

पुणे आणि पिंपरी येथील जयहिंद हायस्कूलसमोरील हॉटेल श्री गणेश, झामठाणी कॉर्नर येथे चालू असलेल्या डायरेक्ट फॅक्ट्री सेलला प्रतिसाद मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे आणि पिंपरी येथील जयहिंद हायस्कूलसमोरील हॉटेल श्री गणेश, झामठाणी कॉर्नर येथे चालू असलेल्या डायरेक्ट फॅक्ट्री सेलला प्रतिसाद मिळत आहे. या सेलमध्ये ५० विविध कंपन्यांचे सुमारे ५० हजारपेक्षा जास्त व्हरायटीचे शर्टस्, टी शर्टस, ट्राऊजर्स व जीन्स विक्रीसाठी आहेत. या सेलमध्ये वर्ल्ड क्लास डिजायनर ब्राण्डेड शर्टस, ट्राऊजर्स फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे. संपूर्ण हॉलमध्ये ठेवण्यात आलेले कोणतेही शर्ट फक्त रु. २५० आणि त्यापेक्षा जास्त किमतीमध्ये उपलब्ध आहे. ह्या शर्टसमध्ये एक्झीक्युटिव्ह क्लास शर्ट, कॉटन बिझनेस क्लास शर्ट, कॉटन पिन स्ट्राईप, चेक्स शर्ट, क्लासिक कॉटन फॉर्मल शर्ट उपलब्ध आहेत.याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे ट्राऊजर्स, कॅज्युअल पॅन्टस, रिंकल फ्री ट्राउजर्स, सिल्क डेनिम जीन्स २५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. स्ट्राईप टीशर्ट, डिजायनर टीशर्ट, राउंड नेक टीशर्ट २५० रुपयांपासून पुढे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. स्पेशल आॅफरमध्ये महिला, लहान मुले, पुरूषांकरीता टीशर्ट, जीन्स, टॉप्स, कार्गाे आणि अन्य गारमेंटस फक्त १७० आणि ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. स्पेशल काउंटरमध्ये ब्राण्डेड पॅन्ट, जीन्स, टीशर्टची ४०० ते ८०० रुपयांत विक्री होत आहे. सेलमध्ये ३ एक्सएल ते ५ एक्लएल टीशर्ट, शर्ट व ४४ ते ४८ साईजच्या ट्राउजर्स व जीन्स उपलब्ध आहेत. (वा.प्र.)