राज्यात प्रसिद्ध असलेली काटेबारस यात्रा नुकतीच कोरोना नियमावली पाळत मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थित सावधगिरी बाळगत साजरी करण्यात आली. त्याच ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात रविवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. एक हजार दिवे लावल्याने संंपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता. (छाया : भरत निगडे, नीरा)
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST