शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

बंदीच्या विरोधात डीजेवाल्यांचा ‘आवाज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 05:24 IST

उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील डॉल्बी व डीजे साऊंड सिस्टीम व्यावसायिकांनी रविवारी बालगंधर्व चौकात आंदोलन केले.

पुणे : उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील डॉल्बी व डीजे साऊंड सिस्टीम व्यावसायिकांनी रविवारी बालगंधर्व चौकात आंदोलन केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत सार्वजनिक गणेश उत्सव समिती आणि डॉल्बी, डीजे व्यावसायिकांनी निषेध व्यक्त केला.उच्च न्यायायलायाने डॉल्बी, डीजेवर तूर्त बंदीचा आदेश दिला आहे. यावरुन डीजे व्यावसायिकांमध्ये नाराजी असून त्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात डीजे चालक व साऊंड सिस्टीम व्यावसायिक सहभागी झाले होते. पुणे शहरात दोन ते अडीच हजार मराठी तरुण डॉल्बी, डीजेचा व्यावसाय करतात. डॉल्बी, डीजेवर बंदी घालण्याबाबत या व्यावसायिकांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे हजारो तरुणांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने त्वरीत या प्रश्नावर तोडगा काढावा, असे समितीचे प्रवीण डोंगरे यांनीसांगितले.