शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामे थांबणार नाहीत : दत्तात्रय भरणे

By admin | Updated: January 11, 2017 02:17 IST

आपण जनतेने निवडून दिलेला आमदार आहोत. जनतेची कामे करताना कितीही अडचणी आल्या तरी विकासकामे थांबणार नाहीत, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

भिगवण : आपण जनतेने निवडून दिलेला आमदार आहोत. जनतेची कामे करताना कितीही अडचणी आल्या तरी विकासकामे थांबणार नाहीत, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. भिगवणमधील १० कोटी १७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. पुढे बोलताना भरणे म्हणाले, ‘रेल्वे उड्डाणपुलाला तालुक्याचा आमदार म्हणून विरोध आहे. जोपर्यंत भिगवण स्टेशन येथील नागरिकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत पुलाचे काम सुरू करू देणार नाही, असे सांगितले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, सचिन सपकळ, पंचायत समिती सदस्या मेघना बंडगर, आबासाहेब देवकाते, सरपंच हेमा माडगे, प्रदीप वाकसे, प्रशांत शेलार, तुकाराम बंडगर, बापूराव थोरात, महेश शेंडगे, जयदीप जाधव, शंकरराव गायकवाड, रामहरी चोपडे, प्रभाकर जाडकर, गणेश राक्षे, विक्रम शेलार, विठ्ठल म्हस्के, सचिन बोगावत, महेश देवकाते उपस्थित होते.(वा. प्र.)उड्डाणपुलाला विरोध भिगवण स्टेशन येथील ग्रामस्थांनी उड्डाणपुलाला विरोध करत आधी पुनर्वसन करा मगच कामाला सुरुवात करा. ५० ते ६० घरे उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती विठ्ठल म्हस्के, लाला धवडे, संघटनेचे अध्यक्ष रामहरी चोपडे यांनी केली.