शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचा करणार विकास

By admin | Updated: January 10, 2017 02:57 IST

अविकसित, मागासलेला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मराठवाडा अशी ओळख मागील पंधरा वर्षांत आघाडी सरकारने दिली. ते पुसण्याचे काम भाजपा सरकार करेल

रहाटणी : अविकसित, मागासलेला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मराठवाडा अशी ओळख मागील पंधरा वर्षांत आघाडी सरकारने दिली. ते पुसण्याचे काम भाजपा सरकार करेल. केंद्र आणि राज्य सरकारने मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात विशेष आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी येथे दिली. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने रविवारी येथे मराठवाडा स्नेह ोळाव्यात मार्गदर्शन करताना ठाकूर बोलत होते. आमदार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप मेळाव्याचे अध्यक्ष होते. या वेळी समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, भाजपा प्रदेश सदस्य एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष मनोज तोरडमल, पांडुरंग धोमडे, शशिकांत दुधारे, भागवत शिंदे, संजय सूर्यवंशी, गोपाळ माळेकर, अरुण पवार आदी उपस्थित होते. ठाकूर म्हणाले, मराठवाड्यातील नागरिक मेहनती आणि कष्टाळू आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात सर्वांत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (वार्ताहर)