शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

खटला रद्द करण्यासाठी लाच स्वीकारलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षकाला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:11 IST

१३ जानेवारीला किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली होती. वडगाव मावळ तालुक्यातील इंदुरी येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत ...

१३ जानेवारीला किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली होती. वडगाव मावळ तालुक्यातील इंदुरी येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कडजई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दूध संकलन करून अमोल डेअरीला घालण्यात येत असत. फिर्यादी आणि भावाच्याविरोधात अमोल डेअरीने केस दाखल केली आहे. तुम्हाला आणि भावाला अटक होणार आहे. ही केस रद्द करण्यासाठी न्यायाधीश आपल्या बाजूने करण्यासाठी लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणात ५० हजार रुपये स्वीकारलेल्या शुभावरी गायकवाड व जाधव यांमध्ये ४७ वेळा मोबाइलद्वारे संपर्क झाला आहे. शुभावरी गायकवाड यांना जामीन मंजूर झाला आहे. तर सुशांत केंजळे हा न्यायालयीन कोठडीत असून अर्चना जतकर व अजय गोपीनाथन यांचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणात जाधव याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. शुभावरीसह सुशांत याबरोबरही जाधव याचे ३३ कॉल झाले आहेत. तसेच, या गुन्ह्यात फरार असलेल्या अर्चना जतकर यांच्याशी २४ वेळा मोबाइलवरून संपर्क झाला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाइल जप्त करायचा असून आरोपीने संबंधितांना कशासाठी संपर्क केला होता. याचा तपास करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. राजेश कावेडिया यांनी युक्तिवादादरम्यान केली.