शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांमध्ये उदासीनता; 47़69 टक्के मतदान

By admin | Updated: June 29, 2014 22:53 IST

महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 56 ब च्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) अवघे 47.69 टक्के मतदान झाले. यावरून मतदारांमध्ये उदासीनता दिसली.

पुणो : महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 56 ब च्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) अवघे 47.69 टक्के मतदान झाले. यावरून मतदारांमध्ये उदासीनता दिसली. किरकोळ वाद वगळता 8 केंद्रांवरील 34 बूथमध्ये हे मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मधुकांत गरड यांनी दिली. या निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात असून, प्रमुख लढत 
मनसे आणि महायुतीच्या 
उमेदवार मानली जात आहे. या निवडणुकीची मतमोजणी उद्या (सोमवारी) सकाळी गणोश कला क्रीडा मंच येथे होणार असून, 9 वाजेर्पयत निकाल लागेल, असे गरड म्हणाले. 
बनावट जन्मदाखल्याप्रकरणी  मार्च 2क्12च्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या प्रभाग 56 ब च्या  नगरसेविका प्रिया गदादे यांचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाने रद्द  ठरविले होते. त्यामुळे या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. आज यासाठीचे मतदान पार पडले. त्यात मनसेने पुन्हा उमेदवारी दिलेल्या प्रिया गदादे, शिवसेनेकडून वैशाली दारवडकर, काँग्रेसकडून,  अनिता वाळूंजकर, भारिप बहुजन महासंघाकडून सरस्वती गायकवाड तर अपक्ष उमेदवार म्हणून वनिता देशमुख अशा पाच उमेदवारांमध्ये ही लढत होणार होती. (प्रतिनिधी)
 
4या प्रभागातील 8 केंद्रांमधील 34  बूथवर हे मतदान झाले. त्यासाठी सुमारे 32 हजार 66 मतदार होते. त्यातील केवळ त्यातील 15 हजार 291 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 8 हजार 26क् पुरुष तर 7क्31  स्त्री मतदारांचा समावेश होता. सकाळी मतदानाची सुरुवात होताच चांगली गर्दी असल्याचे दिसून आले. मात्र, दुपारनंतर मतदानाचा जोर ओसरला़ सायंकाळी साडेतीनर्पयत केवळ 37 टक्के मतदान झाले. शेवटच्या काही तासांत 1क् टक्क्यांनी वाढले.