शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

संत सोपानकाका महाराजांच्या पादुकांचे बसने पंढरीला प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

संत सोपानदेव मंदिरात नित्यनियमाप्रमाणे पहाटे ४ वाजता काकडा आरती करून समाधीस महाभिषेक घालण्यात आला. समाजआरती करण्यात येऊन ...

संत सोपानदेव मंदिरात नित्यनियमाप्रमाणे पहाटे ४ वाजता काकडा आरती करून समाधीस महाभिषेक घालण्यात आला. समाजआरती करण्यात येऊन ६ जुलैला चलपादुकांचा प्रस्थान सोहळा पार पडल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळा मंदिरातच विसावला होता. तर पालखी कालावधीतील नित्यनियम मंदिरात सुरू ठेवण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार केवळ ४० लोकच पादुका घेऊन पंढरपूरकडे जाणार असल्याने त्या दृष्टीने देवस्थानच्या वतीने तयारी करण्यात आली होती. पालखीचा मार्ग सासवड, नीरा, बारामती, लासुर्णे,अकलूज,भंडी-शेगाव, वाखरी (पंढरपूर) असा एकूण १८० कि.मीचा प्रवास असणार आहे.

पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी पुरंदरचे आमदार संजय जगताप, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रूपाली सरनोबत, नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे,गटविकास अधिकारी अमर माने, पोलिस निरिक्षक आण्णा साहेब घोलप, एसटी डेपो मॅनेजर मनीषा इनामके, पालखी सोहळाप्रमुख त्रिगुण गोसावी, विश्वस्त श्रीकांत गोसावी, हिरूकाका गोसावी, वामनतात्या जगताप, संजय चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.

फोटो :