शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

अपंगांच्या समस्येसाठी धरणे आंदोलन

By admin | Updated: June 12, 2014 05:22 IST

दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरात अपंगांच्या विविध मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

दौंड : दौंड येथील पंचायत समितीच्या कार्यालयाच्या परिसरात अपंगांच्या विविध मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. अपंगांच्या कल्याणार्थ करण्यात आलेल्या महत्वपुर्ण कायद्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्थांना त्यांच्या अर्थ संकल्पाच्या ३ टक्के निधी हा अपंग पुनर्वसाना करीता खर्च करणे आवश्यक आहे. मात्र दौंड तालुक्यातील कुठल्याही ग्रामपंचायतीने हा निधी अपंगांसाठी खर्च केलेला नाही. दरम्यान शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अपंग व्यक्ती मध्ये संतापाची भावना आहे. परिणामी अपंगांचा विकास होत नाही. असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायतीमध्ये अपंगांचा ३ टक्के निधी खर्च एका महिन्याच्या आत करण्यात येईल असे आश्वासन अंदोलकांना पंचायत समितीने दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. धर्मेंद्र सातव, सुरेखा ढवळे, युवराज निकाळजे, मनिषा सोनवणे, शिवाजी नांदखीले, हरिदास शिंदे, रामेश्वर मंत्री, अरुण सोनवणे, मोहन शिंगटे, मनिषा जाधव, प्रकाश कांबळे, अनिल क्षिरसागर, मनोज काळभोर, रंजना म्हस्के, दत्तात्रय होळकर, अनंत डुळे यांच्या सह अपंग बांधव या अंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)