शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीएल बसची सेवा वरवंडपर्यंत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

वरवंड येथे शिक्षणासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असून गावा मध्ये सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महानंदा दूध बुकटी प्रकल्प, ...

वरवंड येथे शिक्षणासाठी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असून गावा मध्ये सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महानंदा दूध बुकटी प्रकल्प, पुणे जिल्हा दूध संघ, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या शासकीय कार्यालय असून यासाठी विद्यार्थी, सरकारी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात प्रवास करतो. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी पीएमपीएल बसची सेवा वरवंडपर्यंत करावी, अशी मागणी आहे. यवतपर्यंत ही बस सुरु केली असून यवतपासून वरवंड अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे ही यवतचीच बस वरवंडपर्यंत करणे पीएमपीएललाही सोयीचे होणार आहे. शिवाय ही बससेवा शैक्षणिक दृष्टीने विद्यार्थ्यांना सोयीची होणार आहे.

वरवंडमध्ये शिक्षणासाठी व नोकरीनिमिताने पुणे, हडपसर, लोणी काळभोर, यवत, भांडगाव, चौफुला, पडवी, सुपा, देऊळगाव गाडा, केडगाव, पारगाव, या गावातून ये जा करत आहेत. यामुळे बससेवेला मोठा फायदा होईल तसेच सध्या खाजगी वाहतूक, रेल्वेसेवा, एसटी बससेवा पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने प्रवास करताना अडचणी येत आहेत. यामुळे ही बससेवा वरवंडपर्यंत चालू होण्याची मागणी गोपीनाथ महाराज व्यापारी संघटनेने पुणे परिवहन महामंडळ वाहतूक व्यवस्थापक कार्यालय पुणे यांच्याकडे केली आहे.

--