शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

‘फुले, आंबेडकरांवर साहित्य संमेलन भरवण्याची मागणी’

By admin | Updated: January 9, 2016 01:29 IST

महात्मा फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याला

पिंपरी : महात्मा फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृतिवर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याला वाहिलेले विशेष साहित्य संमेलन मनपाच्या वतीने आयोजित करावे. त्यासाठी बैठक आयोजित करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाने आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.केंद्र आणि राज्य शासन यांच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला उजाळा मिळत आहे. पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असून, या नगरीत हजारो कष्टकरी वास्तव्य करीत आहेत. क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी स्मृती वर्ष आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी या महामानवाच्या जीवनकार्याला उजाळा मिळेल, अशा साहित्य संमेलनाचे आयोजन १४ एप्रिल २०१६ पूर्वी महापालिकेच्या वतीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सांस्कृतिक जडणघडण अधिक मजबूत होईल, असे मंचाचे अध्यक्ष धम्मराज साळवे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष जोगदंड यांनी निवेदनात म्हटले आहे.(प्रतिनिधी)