शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षक कठडे तुटल्याने पूल धोकादायक

By admin | Updated: May 4, 2017 01:39 IST

जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण असलेल्या नारायणगाव- ओझर ते ओतूर या राज्यमार्ग क्रमांक १२८ वरील ठिकेकरवाडी

लक्ष्मण शेरकर / ओझरजुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे दळणवळण असलेल्या नारायणगाव- ओझर ते ओतूर या राज्यमार्ग क्रमांक १२८ वरील ठिकेकरवाडी गावाजवळ पुष्पावती नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. कोणत्याहीक्षणी या ठिकाणी रात्री-अपरात्री मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.या रस्त्यावर नेहमीच रात्री-अपरात्री मोठी वर्दळ असते धनगरवाडी, धालेवाडी तर्फे हवेली, ओझर, तेजेवाडी, शिरोली बुद्रुक, हिवरे खुर्द, हिवरे बुद्रुक या गावांतील लोकांचा प्रमुख वापराचा हा रस्ता आहे. या भागातील शेतकरी वर्ग आपल्या शेतात पिकणारा सर्व प्रकारचा भाजीपाला ओतूर येथील कृषी उत्पन्न बाजार सामितीत नेण्यासाठी यांच रस्त्याचा नेहमी वापर होत असतो.अष्टविनायकातील श्रीक्षेत्र ओझर येथे ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांच्या छोटी वाहने तसेच लक्झरी बसदेखील यांच मार्गाने येत असतात. या पुलाच्या उत्तर व दक्षिण दिशेला मोठा उतार असल्यामुळे या ठिकाणी पुलावर वाहनांचा वेग वाढलेला असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.