शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एकजुटीने काम करण्याचा निर्णय

By admin | Updated: November 24, 2014 00:28 IST

विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अपयश आले. या संदर्भात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली

पिंपरी : विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेत भारतीय जनता पक्षाला अपयश आले. या संदर्भात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पक्षाच्या कार्यालयात झाली. या वेळी पराभवाने खचून जाऊ नये, आगामी महापालिका निवडणुकीत अधिकाधिक ताकत वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू, एकजुटीने काम करावे, असे मनोगत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले. महापालिका निवडणुकीची तयारीही करण्यात आली. एकजूट करण्यात आली. खराळवाडीतील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीस पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख शहर सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, अमर साबळे, प्रदेश महिला आघाडी सरचिटणीस उमा खापरे, राजेश पिल्ले, अमोल थोरात, अनुप मोरे, संजय मंगोडेकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस वीणा सोनवलकर, अध्यक्ष मोरेश्वर शेडगे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मुळुक, अमित गोरखे आदी उपस्थित होते. या वेळी महेश कुलकर्णी म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवायला हवे. पिंपरीत झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आगामी महापालिका निवडणुकीत अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. परिवर्तनासाठी एकजुटीने काम करावे, योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात.’’दुर्गे यांनी आगामी निवडणुकीत कोणत्या प्रकारे नियोजनाची माहिती दिली. या मतदारसंघांचे सहा विभाग निर्माण करून वेगवेगळ्या बैठकांचेही नियोजन केले गेले. (प्रतिनिधी)