शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तळ्यातील गाळात अडकून तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2015 05:53 IST

निमगाव खंडोबा येथे खंडोबाच्या दर्शनसाठी आलेल्या म्हाळुंगे येथील रवींद्र अनिल शिवले (वय ३०) या युवकाचा येथील तळ्यात पोहताना गाळात

दावडी : निमगाव खंडोबा येथे खंडोबाच्या दर्शनसाठी आलेल्या म्हाळुंगे येथील रवींद्र अनिल शिवले (वय ३०) या युवकाचा येथील तळ्यात पोहताना गाळात अडकून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दि. १ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत खेड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भोसरी पुणे येथून ४ तरुण कनेरसर आणि निमगाव खंडोबा येथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुट्टी असल्याने आले होते. कनेरसर येथे यमाई दर्शन घेवून ते निमगाव खंडोबा येथे दर्शनासाठी जात होते. श्री खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी आले असता, त्यांनी येथील तळ्यात अांघोळ करून दर्शन घेण्याचे ठरवले. चारही मित्र आंघोळ करीत असताना रवींद्र अनिल शिवले (वय ३०, रा. म्हाळुंगे, ता. खेड) याचा तळ्यातील गाळात अडकून बसल्याने बुडून मृत्यू झाला. या चौघांना पोहता येत नसल्याने इतर तिघांनी त्यास वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मंदिरावरील ग्रामस्थ आणि भाविकांनी तळ्याकडे धाव घेतली. या तळ्यातील पाण्यात उतरून त्यांनी रवींद्रचा शोध घेतला. तो गाळात अडकून पडला होता. त्याला वाचवण्यासाठी जवळपास २० मिनिटे वेळ गेल्याने बुडून मृत्यू झाला. त्याचा विवाह झाला होता. याबाबत निमगाव खंडोबाचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे यांनी खेड पोलिसांत खबर दिली. (वार्ताहर)