शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST

पुणे : रूपेश सदाशिव सोनावणे (वय ४८, रा. धानोरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, ...

पुणे : रूपेश सदाशिव सोनावणे (वय ४८, रा. धानोरी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. छावा संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश सोनवणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

नारायण पाटील

पुणे : धनकवडी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायण रामचंद्र पाटील (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. ते रयत शिक्षण संस्थेतून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भूगोल, इतिहास, इंग्लिश, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. वृक्षसंवर्धन करण्याचा त्यांचा मोठा छंद होता. त्यांनी वृक्षलागवड करीत असताना देशी आणि दीर्घकाळ जगणारी झाडे लावली. दहावीचा निकाल कमी असणाऱ्या शाळांमध्ये मुलींसाठी देखील नाईट स्टडी सुरू करून यशस्वी उपक्रम राबविला आणि शाळांचा निकाल ९०% च्यावर नेला. भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज लवळे येथील प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील व डॉ. विक्रांत पाटील यांचे ते वडील होते.